नोंदी कशा कराव्यात..!


नोंदी कशा कराव्यात..!


♻व्यक्तिमत्व गुणविशेष ♻

⚫1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो 
⚫2 आपली मते ठामपणे मांडतो 
⚫3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो
⚫4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
⚫5 आत्मविश्वासाने काम करतो 
⚫6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो 
⚫7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो 
⚫8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो 
⚫9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो 
⚫10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे 
⚫11 धाडसी वृत्ती दिसून येते 
⚫12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो 
⚫13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो 
⚫14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो 
⚫15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो 
⚫16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो 
⚫17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो 
⚫18 शाळेच्या नियमाचे पालन करतो 
⚫19 इतराशी नम्रपणे वागतो 
⚫20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो 
⚫21 नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात 
⚫22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो 
⚫23 शाळेत येण्यात आनंद वाटतो 
⚫24 गृहपाठ आवडीने करतो 
⚫25 खूप प्रश्न विचारतो 
⚫26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो 
⚫27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो


♻सुधारणा आवश्यक ♻

🌀1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे 
🌀2 अभ्यासात सातत्य असावे 
🌀3 अवांतर वाचन करावे 
🌀4 शब्दांचे पाठांतर करावे 
🌀5 शब्दसंग्रह करावा 
🌀6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे 
🌀7 नियमित शुद्धलेखन लिहावे 
🌀8 गुणाकारात मांडणी योग्य करावी 
🌀9 खेळात सहभागी व्हावे 
🌀10 संवाद कौशल्य वाढवावे 
🌀11 परिपाठात सहभाग घ्यावा 
🌀12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे 
🌀13 हिंदी भाषेचा उपयोग करावे 
🌀14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा 
🌀15 गटचर्चेत सहभाग घ्यावा 
🌀16 चित्रकलेचा छंद जोपासावा
🌀17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे 
🌀18 संगणकाचा वापर करावा 
🌀19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा 
🌀20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे 
🌀21 गटकार्यात सहभाग वाढवावे 
🌀22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
🌀23 हस्ताक्षरात सुधारणा करावी 
🌀24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
🌀25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे 
🌀26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे 
🌀27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे 
🌀28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा 
🌀29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा 
🌀30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे 
🌀31 शालेय परिपाठात सहभाग असावा 
🌀32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा
🌀33 लेखनातील चुका टाळाव्या 
🌀34 नकाशा वाचनाचा सराव करावा 
🌀35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा 
🌀36 नियमित अभ्यासाची सवय लावावी 
🌀37 नियमित उपस्थित राहावे 
🌀38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
🌀39 वाचन व लेखनात सुधारणा करावी 
🌀40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे 
🌀41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
🌀42 अक्षर सुधारणे आवश्यक 
🌀43 भाषा विषयात प्रगती करावी 
🌀44 अक्षर वळणदार काढावे 
🌀45 गणित सूत्राचे पाठांतर करावे 
🌀46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे 
🌀47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे 
🌀48 गणिती क्रियाचा सराव करा 
🌀49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
🌀50 गणितातील मांडणी योग्य करावे
🌀51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे 
🌀52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे


♻आवड /छंद♻

🔘1 चित्रे काढतो 
🔘2 गोष्ट सांगतो 
🔘3 गाणी -कविता म्हणतो 
🔘4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो 
🔘5 खेळात सहभागी होतो 
🔘6 अवांतर वाचन करणे 
🔘7 गणिती आकडेमोड करतो 
🔘8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो 
🔘9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो 
🔘10 कथा,कविता,संवाद लेखन करतो
🔘11 वाचन करणे 
🔘12 लेखन करणे 
🔘13 खेळणे
🔘14 पोहणे 
🔘15 सायकल खेळणे
🔘16 चित्रे काढणे 
🔘17 गीत गायन 
🔘18 संग्रह करणे 
🔘19 उपक्रम तयार करणे 
🔘20 प्रतिकृती बनवणे 
🔘21 प्रयोग करणे 
🔘22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे 
🔘23 खो खो खेळणे 
🔘24 क्रिकेट खेळणे 
🔘25 संगणक हाताळणे 
🔘26 गोष्टी ऐकणे 
🔘27 गोष्टी वाचणे
🔘28 वाचन करणे
🔘29 रांगोळीकाढणे 
🔘30 प्रवास करणे 
🔘31 नक्षिकाम 
🔘32 व्यायाम करणे 
🔘33 संगणक   
🔘34 नृत्य 
🔘35 संगीत ऐकणे

♻मराठी ♻

🔵" 1" आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो 
🔵" 2" ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो 
🔵" 3" बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो 
🔵" 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 
🔵" 5" प्रभावीपणे प्रकटवाचन करतो 
🔵" 6" मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो 
🔵" 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो 
🔵" 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 
🔵" 9" लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो 
🔵" 10" योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो 
🔵" 11" विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो 
🔵" 12" स्वत:हून प्रश्न विचारतो 
🔵" 13" कविता तालासुरात साभिनय म्हणतो
🔵" 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 
🔵" 15" नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो 
🔵" 16" दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो 
🔵" 17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 
🔵" 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 
🔵" 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 
🔵" 20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 
🔵" 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 
🔵" 22" ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो 
🔵" 23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 
🔵" 24" निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो 
🔵" 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो 
🔵" 26" अवांतर वाचन करतो 
🔵" 27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो 
🔵" 28" मुद्देसूद लेखन करतो 
🔵" 29" शुद्धलेखन अचूक करतो 
🔵" 30" अचूक अनुलेखन करतो 
🔵" 31" स्वाध्याय अचूक सोडवितो 
🔵" 32" स्वयंअध्ययन करतो 
🔵" 33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो 
🔵" 34" संग्रहवृत्ती जोपासतो 
🔵" 35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो 
🔵" 36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 
🔵" 37" लेखनाचे नियम पाळतो 
🔵" 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 
🔵" 39" वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो 
🔵" 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो 
🔵" 41" पाठातील शंका विचारतो 
🔵" 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 
🔵" 43" गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो 
🔵" 44" वाचनाची आवड आहे 
🔵" 45" कविता चालीमध्ये म्हणतो 
🔵" 46" अवांतर वाचन ,पाठांतर करतो 
🔵" 47" सुविचाराचा संग्रह करतो 
🔵" 48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 
🔵" 49" दिलेल्या विषयावर निबंध लिहितो 
🔵" 50" बोधकथा सांगतो 
🔵" 51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो

♻हिंदी♻

🔰1 सामान्य सूचनाओ को समझता है
🔰2 स्पष्ट तथा उचित उच्चारण करता है
🔰3 वर्णोका योग्य उच्चारण करता है
🔰4 चिंत्रो को देखकर शब्द कहता है
🔰5 रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता है
🔰6 सुनी हुई बाते समझ लेता है और दोहरता है
🔰7 स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता है
🔰8 पाठयांश का आशय समझता है
🔰9 गीत और कविताए कंठस्थ करता है
🔰10 मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता है 
🔰11 अपने विचार हिंदी मे व्यक्त करता है
🔰12 मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता है
🔰13 हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद करता है
🔰14 मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक करता है
🔰15 पाठयांश को समझतापूर्वक पढता है
🔰16 मौनवाचन समझतापूर्वक करता है
🔰17 हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
🔰18 लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
🔰19 नाटयीकरण , वार्तालाप में भाग लेता है
🔰20 पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता है
🔰21 समाचारपत्र दररोज पढता है
🔰22 सुसष्ट और शुद्ध लेखन करता है
🔰23 दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता है
🔰24 परिचित विषयपर निबंध लेखन करता है
🔰25 दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता है
🔰26 हिंदी को राष्ट्रभाषा के रूप मे देखता है
🔰27 हिंदी भाषा के प्रति रुचि रखता है
🔰28 हिंदी में कहानी सुनाता है
🔰29 अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता है 
🔰30 शुद्धलेखन समझतापूर्वक करता है


♻English ♻

🔮1 Solve the Activity by confience 
🔮2 Copy the Letters and words correctly
🔮3 Read aloud from textbook 
🔮4 Write correctly on one line 
🔮5 Listen with concentration 
🔮6 Read the poem in rhythm
🔮7 Read and act accordingly 
🔮8 Read the part in dialougs by understanding 
🔮9 Write the answer of questions 
🔮10 Take part in language game 
🔮11 Read silently by understanding 
🔮12 Recite with enjoyment poems and songs 
🔮13 Give responses in various contexts
🔮14 identify commonly used words 
🔮15 Rearrange the story events 
🔮16 Enjoy the rhythm and understand 
🔮17 Take the dictation of familiar words 
🔮18 Read english daily newspaper


♻गणित ♻

💡1 संख्या वाचन करतो 
💡2 लहान मोठ्या संख्या ओळखतो 
💡3 संख्याचा क्रम ओळखतो 
💡4 संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो 
💡5 बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो 
💡6 पाढे पाठांतर करतो 
💡7 गुणाकाराने पाढे तयार करतो 
💡8 संख्या अक्षरी लिहितो 
💡9 अक्षरी संख्या अंकात मांडतो 
💡10 संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो 
💡11 संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो 
💡12 तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो 
💡13 संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो 
💡14 विविध भौमितिक संबोध समजून घेतो 
💡15 विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो 
💡16 भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो 
💡17 गणितीय चिन्हे ओळखतो 
💡18 चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो 
💡19 गणितातील सूत्रे समजून घेतो 
💡20 सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो 
💡21 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो 
💡22 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो 
💡23 विविध परिमाणे समजून घेतो 
💡24 परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो 
💡25 विविध राशिची एकके सांगतो 
💡26 विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो 
💡27 उदाहरणे गतीने सोडवितो 
💡28 सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो 
💡29 आलेखाचे वाचन करतो 
💡30 आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो 
💡31 दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो 
💡32 विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो 
💡33 संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो 
💡34 संख्या विस्तारीत रूपात लिहितो 
💡35 समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो 
💡36 अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो 
💡37 क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो 
💡38 थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो 
💡39 उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो 
💡40 दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो 
💡41 गणितीय कोडी सोडवितो 
💡42 सारणी व तक्ता तयार करतो


♻विज्ञान ♻

🌷1 विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो
🌷2 विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो
🌷3 आधुनिक शोधाच ी माहिती घेतो
🌷4 आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो
🌷5 वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो
🌷6 विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो
🌷7 वैज्ञानिक राशीची एकके सांगतो
🌷8 विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो 
🌷9 चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो
🌷10 धातू व अधातू सांगतो
🌷11 नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो 
🌷12 भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो 
🌷13 मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो 
🌷14 जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो 
🌷15 सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
🌷16 मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो
🌷17 प्रथमोपचाराची माहिती सांगतो
🌷18 परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो 
🌷19 अवकाशीय घटना समजून घेतो 
🌷20 वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो
🌷21 वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो 
🌷22 प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो 
🌷23 प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो 
🌷24 प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो
🌷25 धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो 
🌷26 पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो
🌷27 बदलाचे प्रकार सांगतो 
🌷28 बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो
🌷29 पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो 
🌷30 नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो
🌷31 समतोल आहाराचे महत्व सांगतो
🌷32 रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो 
🌷33 रोगावरील उपायाची माहिती करून घेतो 
🌷34 प्रदूषणाचे प्रकार सांगतो
🌷35 प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो
🌷36 प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो
🌷37 वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो
🌷38 पाण्याचे महत्व जाणतो 
🌷39 पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो 
🌷40 नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो
🌷41 वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो 
🌷42 पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो 
🌷43 अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो 
🌷44 विज्ञानातील गंमतीजमती सांगतो 
🌷45 टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो 
🌷46 वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो


♻इतिहास नागरिकशास्त्र ♻

🔴2 ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो 
🔴3 संविधान व प्रतिज्ञा म्हणतो 
🔴4 समाजसुधारकाची माहिती सांगतो 
🔴5 संविधानाचे महत्व सांगतो 
🔴6 थोर नेत्याची माहिती सांगतो 
🔴7 ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो 
🔴8 नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो


♻कला ♻

🔳1 कलेचे विविध प्रकार समजून घेतो 
🔳2 मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो  
🔳3 चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो 
🔳4 चित्रे सुंदर काढतो 
🔳5 प्रमाणबद्ध रेखाटन करतो
🔳6 मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो 
🔳7 रंगाच्या छटातील फरक ओळखतो 
🔳8 चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो 
🔳9 चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो 
🔳10 कलात्मक दृष्टीकोन ठेवतो 
🔳11 विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो 
🔳12 कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो 
🔳13 वर्ग सजावट करतो 
🔳14 मातीपासून विविध आकार बनवितो 
🔳15 स्व निर्मितीतून आनंद मिळवितो 
🔳16 नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो


♻कार्यानुभव ♻

🔷1 कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो 
🔷2 कृती,उपक्रम आवडीने करतो 
🔷3 उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो 
🔷4 तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो 
🔷5 परिसर स्वच्छ ठेवतो
🔷6 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो 
🔷7 कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो 
🔷8 आधुनिक साधनाचा वापर करतो 
🔷9 व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो 
🔷10 चर्चेत सहभागी होतो 
🔷11 समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो 
🔷12 विविध मुल्याची जोपासना करतो 
🔷13 साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो 
🔷14 शिक्षकाचे सहकार्य घेतो 
🔷15 आत्मविश्वासाने कृती करतो 
🔷16 समजशील वर्तन करतो 
🔷17 ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो 
🔷18 समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो 
🔷19 दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो 
🔷20 प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो 
🔷21 प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो


♻शारीरिक शिक्षण ♻

🍁1 खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो 
🍁2 आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो
🍁3 तालबद्ध  हालचाली करतो 
🍁4 गटाचे नेतृत्व करतो 
🍁5 खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो 
🍁6 गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो 
🍁7 इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो
🍁8 विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो 
🍁9 खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो
🍁10 मैदानावरील विविध कामे आवडीने करतो 
🍁11 क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो 
🍁12 आरोग्यदायी सवयीचे पालन करतो 
🍁13 मनोरंजक खेळात सहभागी होतो 
🍁14 शारीरिक श्रम आनंदाने करतो 
🍁15 मैदानाची स्वच्छता करतो 
🍁16 जय पराजय आनंदाने स्वीकारतो 
🍁17 पंचाच्या निर्णयाचे आदर करतो
🍁18 खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो 
🍁19 श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो 
🍁20 शिस्तीचे पालन करतो 
🍁21 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो 
🍁22 विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो 
🍁23 विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो 
🍁24 कलेविषयी रुचि ठेवतो 
🍁25 दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो 
🍁26 आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯


🌀🌀🌀🌀🌀🌀�